Home

नमस्कार मित्रहो,

अपलयाला तशा दोनच गोष्टी येतात एक म्हणजे गड किल्ले, सह्याद्री मध्ये भटकंती आणि दुसरं म्हणजे संगणक दुरुस्ती.
बरेच दिवस ठरवत होतो आपले भटकंतीतले अनुभव आणि IT क्षेत्रातलं ज्ञान ब्लॉग रूपाने प्रकाशित करावं आणि त्याचीच सुरुवात या ब्लॉग पासून करतो आहे.
आपले अभिप्राय जरूर कळवा (chaudhary.umesh@gmail.com)


उमेश विठ्ठल चौधरी